ताज्याघडामोडी

ईश्वर वठार येथील अहिल्या मेटकरी यांची महसूल सहाय्यक पदी निवड

पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अहिल्या धानाप्पा मेटकरी यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे.
कै.धानाप्पा मेटकरी रा. ईश्वर वठार तालुका पंढरपूर यांची दुतीय कन्या अहिल्या हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. व माध्यमिक शिक्षण भैरवनाथ वाडी येथील वामनराव माने प्रशालेत केले. व पदवीधर शिक्षण पंढरपुर येथील कर्मराव भाऊराव पाटील महाविद्यालय येथे झाले .यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स मधून करत आपले शिक्षण पूर्ण केले नंतर वडील , आई यांची होती की आपल्या मुलाने खूप शिकून उच्च पदावर काम करावे आई-वडिलांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी व आपल्यातून हातून जनतेची सेवा घडावी ही इच्छा उराशी बाळगून अहिल्या येणे रात्रंदिवस एक करून आपले यूपीएमपीएससी चे शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच पार पडलेल्या 2025 च्या एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाली . अहिल्यास आई ,वडील, मोठी बहीण तहसीलदार सोनाली चे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे . अहिल्या मेटकरी हिची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago