Categories: Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार – अरुण तोडकर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी शिर प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या सूचनेनुसार केली
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सेलच्या नवीन सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मुलाखत घेऊन नवीन पदाधिकारी निवड करणार असून नवीन व जुन्यांचा मेळ घालून कार्यकारिणी तयार करणार असून माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील युवक अध्यक्ष गणेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीनवीन तालुकाध्यक्ष व जिल्हापदाधिकारी निवड करणार आहे
20 – 9 – 24 रोजी सकाळी दहा वाजता अरुण तोडकर यांचे संपर्क कार्यालय श्रीपुर तालुका माळशिरस येथे माळशिरस पंढरपूर सांगोला करमाळा माढा या तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेच्या मुलाखती होतील
तसेच 21 -9 – 24 रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मोहोळ बार्शी मंगळवेढा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सदर दिवशी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती होतील तसेच त्याच दिवशी महिला ओबीसी सेलच्या जिल्हा कार्यकारणी व नूतन महिला तालुकाध्यक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती होतील मुलाखतीस येताना आपण केलेल्या कामाचा अहवाल सोबत आणावा ही विनंती यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत उपस्थित होत्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

14 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago