कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मिशन बद्दल माहिती दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या ईसा बद्दल बोलताना त्यांनी विविध उपक्रमाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आव्हान या दरम्यान विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे या दरम्यान विद्यार्थ्यांना केले. त्याच पद्धतीने विभागात होत असलेल्या इंडस्ट्रियल व्हिजिट व ट्रेनिंग प्रोग्राम याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अंजली चांदणे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…