सांगोला : जगाच्या इतिहासात महान कर्तृत्ववान आणि शौर्यवान स्त्रियाच्या यादीत असणाऱ्या, भारतातील अनेक प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृती जपणाऱ्या, प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्तृत्व दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी प्रतिनिधी शंकर घोलप व बिरा वगरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, शैक्षणिक डीन – डॉ. वागेशा माथाडा, विद्यार्थी डीन – डॉ.शरद पवार यांच्या उपस्थिती संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी सर्व विभागचे विभाग प्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.कुबेर ढोपे यांनी केले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…