Categories: Uncategorized

फॅबटेक फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची विरको बायोटेक हैद्राबाद मध्ये निवड

सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता विरको बायोटेक हैद्राबाद यांच्यातर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आली. यामध्ये फॅबटेक फार्मसी च्या ०९ विद्यार्थ्यांची विरचो बायोटेक हैद्राबाद मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झाली. श्री. पी रघुराम रेड्डी -असिस्टंट जनरल मॅनेजर एच आर, श्री. केशवर्धन रेड्डी – मॅनेजर मॅनुफॅक्चरींग, श्री. लिंगैया – डेपुटी मॅनेजर मॅनुफॅक्चरींग यांनी मुलांची लेखी परीक्षा व मुलाखत या माध्यमातून निवड केली. याकरिता जवळजवळ ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून मुलाखत दिली.

      याकरिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले. सदर कॅम्पस इंटरव्यू घेण्यात प्रा. श्रीनिवास माने व प्रा. चेतन पतंगे यांचे सहकार्य लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago