प्रेम प्रकरणातून कधीकधी अशी काही धक्कादायक प्रकरणं समोर येत असतात की, त्याबद्दल जाणून आपल्यालाच धक्का बसतो. असंच एक प्रकरण सध्या राज्यस्थानमधून समोर आलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजस्थानमधील एका 20 वर्षीय तरुणीने स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं.
या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे बोलले जात आहे. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मात्र तरुणीने त्याला लग्नासाठी विचारल्यावर तरुणाने तिच्याशी संबंध तोडले. शिवाय तिचा फोन नंबरही ब्लॉक केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगढ टाऊनमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने सोमवारी एका खासगी रुग्णालयासमोर स्वत:वर पेट्रोल शिंपडून पेटवून घेतलं. घटनास्थळी उपस्थित लोकांनी कशीतरी आग विझवली. तेथून तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच उपचार करून मुलीचे प्राण वाचवले आहे, मात्र अजूनही तिच्यावर उपचार सुरू आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…