सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत जाहीर
पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची आज पंढरपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत आप्पा पाटील राज्य सचिव देठे मॅडम तसेच खजिनदार सुभाष कटके राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी यांच्या निवडीत जाहीर करण्यात आल्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष. ऍड.नानासाहेब शिंदे पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष. राजकुमार रावसाहेब बिराजदार दक्षिण सोलापूर कार्यकारी अध्यक्ष. औदुंबर गणपत बुधावले माळशिरस संघटनेचे कायदेविषयक सल्लागार. ऍड. गणेश खटकाळे सांगोला कार्याध्यक्ष.धनाजी काळे माढा सचिव. गहिनीनाथ जालिंदर क्षीरसागर करमाळा,खजिनदार. अमोल महादेव कदम उत्तर सोलापूर,जिल्हा संघटक. हरिदास आप्पासो बेहरे सांगोला,सहसचिव. श्रीशैल शंकर पाटील अक्कलकोट,प्रसिद्धीप्रमुख. प्रभाकर कांबळे सांगोला,सोलापूर जिल्हा विधी सल्लागार. लक्ष्मीपुत्र अदोंडगी अक्कलकोट
सहखजिनदार.सुनील मच्छिंद्र फटे मंगळवेढा,जिल्हा कार्यकारणी.साजिश सय्यद पाटील मोहोळ
अरुण विठ्ठल ताटे बार्शी,शंकरराव संपतराव भोसले बार्शी,दत्तात्रेय लक्ष्मण कांबळे माळशिरस
कैलास महादेव कडते दक्षिण सोलापूर,बाळू शेंडे पंढरपूर,महेश शंकर आसबे मंगळवेढा
संतोष गोविंद नाळे पंढरपूर,गौतम शिवाजी बनसोडे उत्तर सोलापूर,किशोर राजाराम जगताप सांगोलासुरेश महादेव शेजाळ करमाळा,सर्व पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच पंढरपूर तालुक्यातील नूतन 16 पोलीस पाटील यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले
नूतन जिल्हाध्यक्ष ऍड. नानासाहेब शिंदे यांच्या निवडी बद्दल पोलीस पाटील यांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन राज्य प्रसिद्धी प्रमुख तोफीक शेख यांनी केले मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व आभार नागटिळक सर यांनी व्यक्त केले
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…