मोठी बातमी समोर येत आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्याला वन नेशन, वन इलेक्शन असं नाव देण्यात आलं आहे.
संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणूका घेण्यासाठी मोदी सरकारनं 2023 च्या संप्टेंबर महिन्यात एक समिती स्थापन केली होती. दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या समितीनं आपला अहवाल तयार केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा अहवाल पुढील आठवड्यात कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच उच्चस्तरीय समितीला सादर केला जाण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शनची प्रक्रिया राबवण्यासाठी घटनादुस्ती हा सर्वात मोठा अडथळा होता. मात्र यातील सर्व अडथळे दूर करून हा अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…