गुजरातच्या वलसाडमधून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसमाने त्याची पत्नी आणि 11 वर्षांची लेक या दोघींनाही नदीत धक्का दिला.
पाण्याच बुडून त्या दोघींचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर त्या दोघींना नदीत ढकलल्यावर त्या इसमान स्वत:देखील नदीत (जीव देण्यासाठी) उडी मारली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी पटकन धाव घेऊन त्याला वाचवलं. रिपोर्ट्सनुसार, त्या इसमाची पत्नी आणि मुलगी या दोघांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरामुळे एकच खळबळ माजली आहे.
विजय पांडे ( वय 45) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हाहमरान गावच्या वरोली नदीजवळ असलेल्या एका पुलावरील खांबाजवळ आढळला. इतर लोकांनी त्याचा जीव वाचवला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या इसमाच्या पच्नीला फिट्स येत होत्या आणि त्याची मुलगी मानसिक दृष्ट्या आजारी होती. त्याने त्या दोघीनांही नदीत धक्का दिल्याने, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…