भाजपचे युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यांनी केली रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर धुमाळ यांनी आत्महत्या केली आहे.सुनील धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरा नळीमध्ये धुमाळ राहायला होते. आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सुनील धुमाळ यांनी आत्महत्या का केली याबाबतचा प्रश्न कायम आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…