भांडण झालं तरी ते एकमेकांसोबत बोलायचे जास्त वेळ राहत नाहीत. पती आणि पत्नी संसाराच्या गाड्याची चाके दोघेही चालवत असतात.काही गोष्टींवरून वाद होतो आणि दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात. मात्र अनेकदा असं होतं की पती नशेबाज असेल तर मारहाण करण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली आहे. पतीच्या एका नकारानंतर त्याने जे काही कृत्य केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवण परिसरातून अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता, मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…