राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जेव्हा पक्षात फूट पडली, जेव्हा कुटुंबात फूट पडली तेव्हा मलाही विविध नेत्यांकडून आणि त्यांच्या मध्यस्थांकडून निरोप आला होता.
तुमची जी कामं आज स्थगित झाली आहेत, चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची ही काम आहेत, ज्यामध्ये एमआयडीसीचा देखील समावेश आहे. ती आम्ही मंजूर करून घेऊ आणि त्याला मार्गस्त करू. पण फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागले. तुम्हाला तुमच्या आजोबांना तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना तुम्हाला सोडावं लागेल. तेव्हा मी त्यांंना म्हटलं की काम आम्ही कशीही मंजूर करून आणू, 2024 ला लोकांच्या हिंमतीवर सत्तेत येऊन आम्ही कामं करू, पण विचारांशी तडजोड करणार नाहीत.’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. रोहित पवार हे शरद पवार गटात आहेत. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार महायुतीला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. तर शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…