एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी डेटा अॅनालिटिक्स या विषयावर मुंबई येथील लाॅजिलेक कंपनीचे को फौंडर अंकित पाटे, विवेक काळेकर आणि मुकेश चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये अंकित पाटे, विवेक काळेकर आणि मुकेश चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. समीर कटेकर यांनी केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अंकित पाटे, विवेक काळेकर आणि मुकेश चौधरी यांनी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिटिक्स या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी डेटा अॅनालिटिक्स मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर कोण-कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इंटरशिप अपाॅर्चुनिटी आणि प्लेसमेंट याबाबत माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…