कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एक तरुण आपल्या पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून हातात सुरा घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. दरम्यान फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी यांनी कडक कारवाई करत सदर पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला निलंबित केले आहे. आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…