ताज्याघडामोडी

पंढरीतील राज ज्वेलर्सकडून ग्राहकांना यंदाही मिळणार लाखोंची बक्षिसे जिकंण्याची संधी

दसरा दिवाळीतील सोने,चांदी खरेदीवर आकर्षक बक्षिसे

पंढरपूर शहर तालुकाच नाही तर आजुबाजुच्या तालुक्यातून जिथे ग्राहक विश्वासाने सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी येतात पंढरीतील सावरकर चौक येथील राज ज्वेलर्स कडून यंदाही दसरा दिवाळी या सुनासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद व्दिगुणित कारण्यासाठी भव्य बक्षीस योजना राबविली जात असून मागील वर्षी या बक्षीस योजनेस ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता याही वर्षी राज ज्वेलर्सकडून अशाच प्रकारे ग्राहकांना सोने चांदी खरेदीवर मिळणाऱ्या कूपनच्या माध्यमातून बक्षीस योजना राबवित असल्याची माहिती दिली आहे.
     या बक्षीस योजनेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रॉयल एन्फिल्ड बुलेट मोटारसायकल असून त्याच बरोबर होंडा एच एफ डिलक्स,होंडा ऍक्टिव्हा दुचाकीसह फ्रिज व इतरही शेकडो बक्षिसांची रेलचेल आहे.या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात प्रत्येक ग्राहकास बक्षीस मिळणार आहे.
   मागील वर्षी राज ज्वेलर्सकडून येथील संत तनपुरे महाराज मठ येथे मागील वर्षीच्या बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली होती.या निमित्त महिलांसाठी विशेष मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते तर सोडत पाहण्यासाठी हजारो ग्राहकांनी गर्दी केली होती.राज ज्वेलर्सने आपल्या चोख व्यवहारातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ग्राहकांचा विश्वास हेच पाठबळ हे जाणून याही वर्षी दसरा आणि दिवाळी सणाचे औचित्य साधत हि बक्षीस योजना राबवित असल्याचे सांगितले.     
     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago