मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना घडली आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास एका विवाहीत महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात झाली आहे.
घोडबंदर भागात राहणाऱ्या प्रियंका मोहिते वय २६ हिने मुलगी ध्रुवी वय १ वर्ष हिच्यासोबत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघींचाही मृत्यू झाला. पतीने तिला सातारा येथील बहिणीला भेटण्यासाठी पाठवले नाही. घरातील किरकोळ कारणावरुन वादही झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांची माहिती दिली. प्रियंका मोहिते घोडबंदर रोड, कासारवडवली येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती. तिने मुलीसह घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. दोघींनाही तात्काळ रुग्णवाहिकेमधून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…