सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालायामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम, विविध कार्यक्रम तसेच नोकरी मेळावे, इत्यादि वेळोवेळी आयोजित केले जातात. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये e-News Letter प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविला जातो. या e – News Letter च्या माध्यमातून प्रत्येक दोन महिन्यामध्ये होणारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम व विविध विषयावरील आयोजित करण्यात आलेले परीसंवाद व कार्यशाळा तसेच औषधनिर्माणशास्त्र या क्षेत्रात होणार्या नवनवीन संशोधनाची माहिती प्रकाशित केली जाते.
या e-Newsletter चे संपादक प्रा. अमोल पोरे यांनी सदर e-Newsletter बाबत संकलन व विश्लेषण केले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय बैस यांनी दिली.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्री. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, परिसर संचालक डॉ. श्री. संजय आदाटे व टेक्निकल डायरेक्टर डॉ. बाडकर या सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…