जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिवांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव असं त्यांचं नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या चुलत्यानंच केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संतोष आढाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जालन्यात या प्रकारानं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…