पुण्याच्या दौंड परिसरातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षाच्या बहिणीने भावाच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवत टोकाचा निर्णय घेतला. बहिणीला भीमा नदी पात्रात उडी मारून स्वतःला संपवलं.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाजुका चा भाऊ हा पुण्यात कामाला आहे. त्याला नाजूकाने भीमा नदी पात्रात उडी मारली असल्याची माहिती मिळाली होती. त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नाजुकाची दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी नदीपात्रात शोध घेतला असता नाजुकाचा मृतदेह आढळला.
दरम्यान या घटनेनंतर नाजूका हिने आपल्या भावासाठी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ‘ मी तुला दुखावला आहे। मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असं वाटतं की माझा जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठे आहे म्हणून तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचं. पण जाऊ दे, तू स्वतःची काळजी घे.’ असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. दरम्यान नाजुकाच्या या अशा अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…