ड झाली आहे. मुंबईहून चोरी करून आलेल्यांची माहिती पोलिसांना का देते असा जाब विचारत आठ जणांनी एका चाळीस वर्षीय महिलेला मारहाण करून एकाने तिच्यावर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवारी वाळूज एमआयडीसी भागामध्ये उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोल्जर संदीप पवार, शिवा गवळी, पोपट नारायण पवार, धनेश नारायण पवार, तेजस अक्षय काळे, अश्विनी पोपट पवार, गंधका सुदर्शन पवार, जिजाबाई धनेश पवार असे आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरामध्ये असलेल्या लक्ष्मी गायरान परिसरामध्ये एक चाळीस वर्षे पीडित महिला राहते पीडित महिला रहात असलेल्या ठिकाणी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी हे पीडित महिलेच्या घरी आले. यावेळी आरोपींनी पिडीतेला घरात घुसताच मारहाण करायला सुरुवात केली.
यातील पोपट पवार यांनी पीडित महिलेला तू मुंबईहून चोरी करून आलेल्या चोरट्यांची माहिती पोलिसांना का देते, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना पीडित महिलेने, ‘मी कुणालाही माहिती दिली नाही’, असं सांगतात सर्व आठ आरोपींनी मिळून महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. यावेळी, ‘तुझ्या मेव्हण्याप्रमाणे तुला कापून टाकू’, अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता सोल्जर पवार यांनी पीडित चाळीस वर्षे महिलेवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…