तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा दिर बाथरूममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळेही केले. बीडच्या धारूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित महिला एका गावाती शेतात पीडित विधवा महिला तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. महिला अंघोळीला गेली असता तिचा सख्का दीर बाथरूममध्ये घुसला आणि तिच्यासोबत जबरदस्ती अश्लिल चाळे करू लागला. तू मला खूप आवडतेस म्हणत त्याने वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच दिराने तिला धमकीही दिली. दिराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पीडित महिलेने आरडाओरडा सुरू केला, यामुळे शेजारील लोक जमा झाले आणि दिराने तिथून पळ काढला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…