तर व्हाईस चेअरमनपदी डॉ.भिमराव पाटील
निवड झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सहाय्यक निवंधक तथा निवडणुक निर्णय
अधिकारी पी.सी.दुरगुढे यांच्या अध्यक्षेखाली झाली.
चेअरमन पदासाठी सविता अनंतराज लोंखडे यांचे नाव जयश्री जयसिंग खडतरे यांनी सुचविले व त्यास अनिल रावसाहेब चव्हाण यांनी अनुमोदन दिले, व व्हा चेअरमन पदी डॉ भिमराव रावसाहेब पाटील यांचे नाव नवनाथ जगनाथ तांबवे यानी सुचविले व त्यास संजय
निंबाळकर यांनी अनुमोदन दिले .
बिनविरोध निवड झालेल्या नुतन संचालकांचा सत्कार सहाय्यक निबंधक व
निवडणुक निर्णय अधिकारी पी.सी.दुरगुडे व बॅकेचे संस्थापक व मार्गदर्शक विजयसिंह
प्रवार व जेष्ठ संचालीका सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यानी केला. यावेळी बोलताना नुतन चेअरमन सविता लोंखडे व व्हाईस चेअरमन भिमराव पाटील यांनी बँकेची प्रगती करण्यासाठी आम्ही बँकच्याजेष्ठ संचालीका सनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करंत राहू अशी ग्वाही दिली. यावेळी वेळी नुतन संचालक सुनंजय पवार,संजय निंबाळकर,नवनाथ तांबवे, दिलीप चव्हाण,
अनिल चव्हाण, दत्तात्रय निंबाळकर,सुदाम अडसूळ,प्रदीप जाधव,जयश्री खडतरे यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…