राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम नांदेडमध्ये पार पडला. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सध्याचं राजकारण, शिवसेनेचा वाद, शिवसेना सोडण्याचं कारण तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्पष्टपणे उत्तरं दिली.
देवेंद्र फडणवीस यांना नेहमी विरोधी पक्षनेते म्हणून बघायला आवडेल ते विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम करतात, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल की विरोधी पक्षनेता म्हणून असा प्रश्न भुजबळ यांना मुलाखती दरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…