महाराष्ट्रात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात हा अंदाज हवामान खात्याने अर्थात वेधशाळेने व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात पावसाची शक्यता आहे.पावसाची शक्यता आहे.
राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे. पावसाची तीव्रता बुधवार 15 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या तीन दिवसांच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे कमाल तापमात दोन अंशांची घट होईल असाही अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर…