नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणं एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. मुख्याध्यापक समोर येताच महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेचा रुद्रावतार बघून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला.
चंद्रपूर येथील मुल तालुक्यातील ही घटना आहे. धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. दारुच्या नशेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने महिलेशी अश्लील भाषेत बोलला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने मुख्याध्यापक दिसताच आधी पायातील चपलेने पाणउतारा केला. त्यानंतर हातात काठी घेऊन काठी तुटेपर्यंत बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. या मुख्याध्यापकाचा कार्यकाळ वादग्रस्त असल्याच बोललं जात आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…