पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा तासांनी पतीनेही प्राण सोडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावात घडली आहे. एकाचवेळी दोघा पती पत्नीची अंत्ययात्रा निघाल्याने गावकऱ्यांचेही डोळे पाणावले होते. जियेंगे भी साथ साथ और मरेंगे भी साथ साथ या हिंदी चित्रपट गीताचा या घटनेतून प्रत्यय आला आहे. सिंधुबाई दत्तात्रय वाणी (वय ७५) व दत्तात्रय गणपत वाणी (वय ८५) अशी मृतांची नावे आहेत. पती व पत्नीची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्याने सातगाव डोंगरी गावावर शोककळा पसरली आहे.

मुलींच्या रडण्याचा आवाज आल्याने दत्तात्रय वाणी यांना शंका आली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर त्यांना धक्का बसला. पत्नी आपल्याला सोडून निघून गेली, हा विरह त्यांना सहन झाला नाही. दत्तात्रय वाणी यांच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. पत्नीच्या निधनाचा धक्का त्यांना पचवता आला नाही. आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून गेली, याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दुसऱ्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…