मुंबई पोलीस दलामध्ये सध्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. सांताक्रुझच्या कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर एका उमेदवाराचा आज सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीत धावताना चक्कर आल्याने हा तरुण कोसळला. २७ वर्षाचा हा तरुण वाशिमचा असल्याची माहीती आहे.
गणेश उगले, असे या तरुणाचे नाव आहे. आणि त्याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. गणेश हा चुलत भावासोबत मुंबईत आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याकडे गणेशबाबत चौकशी केली. सकाळपासून त्याची प्रकृतीबाबत कोणतीच तक्रार केली नव्हती, असे गणेशच्या चुलत भावाने सांगितले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…