आमदार फुटणार दोन ते तीन वेळा कानावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शरद पवार, जयंत पाटील यांनीही ही माहिती त्यांना दिली होती. मात्र, आपले सहकारी इतकी टोकाची भूमिका घेतील, असे त्यांना वाटले नव्हते,’ अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री, आमदार हे फुटणार असल्याचे वृत्त दोन ते तीन वेळा कानावर आले होते. त्यानंतर ही माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. ही माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील तसेच शरद पवार यांनाही मिळाली होती. त्यांनाही ठाकरे यांना सांगितले होते. ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चाही केली होती. तरीही आमदार फुटले, असे पवार म्हणाले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…