सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.01/02/2023 रोजी तुंगत येथील शिबीरात 270 रुग्ण तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी तुंगत ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ सौ अमृता रणदिवे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव भाऊ देठे,भिमा साखर कारखान्याचे माजी संचालक रामहरी रणदिवे, कालिदास रणदिवे, तानाजी काका पाटील, अर्जुन जाधव,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक प्रदीप निर्मळ, दिनकर कदम, राजाराम पाटील, उपसरपंच प्रकाश रणदिवे, माजी उपसरपंच पंकज लामकाने, सदस्य अंगत रणदिवे, बत्तासराव होनसाळे, संतोष बनसोडे, आप्पा चेअरमन, पंडीत देठे, शंकरमहाराज चव्हाण, अंकुश चव्हाण, सोमनाथ गोरे,संजय पाटील, उध्दव चव्हाण, नारायण गायकवाड,दिनकर डोंगरे,मोहन चौगुले,बंडू शिंदे, सज्जन भोसले,सहकार शिरोमणीचे उपशेती आधिकारी प्रतापराव थोरात, रावसाहेब पवार, आण्णासाहेब डुबल ,सद्दाम मणेरी, उपस्थित होते.
सदर शिबीरात नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे,डॉ.संदेश पडवळ,डॉ रेश्मा जाधव/ करंडे ,डॉ आबासाहेब रणदिवे,डॉ योगेश रणदिवे,डॉ ओजस देवकते,डॉ सौ सीमा पाटील, वसंतदादा काळे मेडिकल फाऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे, डॉ.अनिल काळे, डॉ.सौ जयश्री शिनगारे, डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ विजय मूढे यांनी रुग्णांची तपसाणी करुन आवश्यक ते औषधोपचार केले.
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…