खा.अरविंद सावंत यांच्या जाणीव ट्रस्टकडून संस्थेकडून करण्यात येणाऱ्या रुग्णसेवेची दखल
शनिवार दिनांक २८/०१/२०२३ रोजी माघ शु ०७ रथसप्तमीचे औचित्य साधत मातोश्री मुंबई येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते शिवसेना नेते खासादर अरविंद सावंत हे अध्यक्ष असलेल्या जाणीव ट्रस्टच्या वतीने शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संभाजी शिंदे प्रणीत धर्मवीर संभाजी राजे कला व क्रिडा मंडळ संचलीत भाळवणी या सामाजिक संस्थेस रूग्णसेवेसाठी करत आसलेल्या कार्याबद्दल अधिक तत्परतेने रूग्णांना सेवा देणे शक्य व्हावे यासाठी रुग्णवाहिकाप्रदान करण्यात आली.
यावेळी संभाजी शिंदे त्यांच्यावतीने आदित्य ठाकरे व खासदर अरविंद सावंत यांचा सत्कार श्री विठ्ठलाचे उपरणे, दैनंदिनी व कॅलेंडर देऊन करण्यात आला. या वेळी दिलीप जाधव (संयुक्त सरचिटणीस – भारतीय कामगार सेना); प्रकाश शिरवाडकर (कार्याध्यक्ष – मटेनि कामगार संघ); दिलीप (बाळा) साटम (सरचिटणीस – मटेनि स्था. लो. समिती); दत्तात्रय भोसले (सह सरचिटणीस – मटेनि कामगार संघ); सुधाकर सावंत (उपाध्यक्ष – मटेनि स्था. लो. समिती); कल्याणी सावंत (सचिव – स्था. लो. समिती महासंघ); स्मिता तेंडुलकर (सचिव – स्था. लो. समिती महासंघ);सतिश घाडी (क्षेत्रीय संघटक सचिव – मटेनि कामगार संघ); दिवाकर शेट्टे (सचिव मटेनि – स्था. लो. समिती) आदि उपस्थित होते.
⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…