कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे.तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्ताने गीता-प्रताप असं लिहीलं आहे. सध्या पोलिसांकडून या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू असून, अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे.
हा तरुण दारूच्या नशेत असून, दारूच्या नशेत बहिणीची हत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजच्या दिवसामधील ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी हत्येची घटना आहे. हत्येचं गूढ वाढलं घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका तरुणाने आपण बहिणीची हत्या केल्याचा दावा केला आहे. हा तरुण दारूच्या नशेत आहे.
रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून तरुणाने दावा केलेल्या मृत महिलेचा शोध घेणं सुरू आहे. या तरुणाने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्तानं गीता-प्रताप असं लिहीलं आहे. दारूच्या नशेत तरुणानं हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या या तरुणाची चौकशी सुरू असून, त्याने हत्या का केली? पोत्यावर रक्तानं गीता प्रताप असं नाव त्यानं का लिहीलं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…