ताज्याघडामोडी

16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल

पुणे शहर आणि उपनगरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.पिंपरी चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकून देत वडीलांनीही उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील पलाश सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. बापाने आपल्या 16 वर्षाच्या मुलाला इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली फेकले. यानंतर स्वत: उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे पलाश सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.बाप-लेक दोघेही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago