नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने स्कोअरला मारहाण केल्याच्या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलिसात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जुन यादव आणि करण मुन्ना यादव अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्याच्या कृत्याने खासदार क्रीडा महोत्सवाला गालबोट लागले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी तीन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने क्रिकेट सामन्यादरम्यान पंच आणि आयोजकांना मारहाण केली. भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव याने सामन्यादरम्यानच पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने हा महोत्सव चर्चेत आला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…