ताज्याघडामोडी

22 जानेवारीला रात्री 8 वाजतापासून बंद होणार व्होडाफोन-आयडियाची ही सेवा

देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे.

आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. वास्तविक, कंपनी आपल्या ग्राहकांना संदेश पाठवत आहे की, त्यांची प्रीपेड सेवा 13 तासांसाठी बंद असेल. 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान ग्राहक फोन रिचार्ज करू शकणार नाहीत.

हा संदेश पाठवून कंपनी आपल्या सर्व प्रीपेड ग्राहकांना अलर्ट जारी करत आहे. कंपनीच्या संदेशात असे म्हटले आहे की प्रीपेड रिचार्ज सुविधा 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून बंद होईल. ही सेवा 13 तास बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी 23 जानेवारी रोजी सकाळी 9.30 नंतर सुरू होईल. कंपनीने हा संदेश आपल्या सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पाठवला आहे.

वास्तविक, या काळात कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे, त्यामुळे आधीच अलर्ट करण्यात येत आहे. तुम्ही जर Vodafone-Idea चा प्रीपेड नंबर वापरत असाल आणि तुमचे रिचार्ज संपणार असेल, तर आजच रिचार्ज करा.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago