मुंबईतील पालघर येथील राहणारी सदिच्छा साने हिचा हत्येता खुलासा झाला आहे. सुमारे १४ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सदिच्छाची हत्या जीवरक्षक मिथू सिंग याने केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.सदिच्छा जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. नोव्हेंबर २०२१ पासून ती बेपत्ता होती.
२९ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. परंतु ती परतलीच नाही. तिचा शोध न लागल्याने बोईसर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रा दाखल केली. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. तिच्या शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.५८ वाजता सदिच्छा विरार स्थानकातून लोकल ट्रेनमध्ये चढली होती. ती आधी अंधेरीला उतरली आणि तिथून दुसरी लोकल पकडून वांद्रे येथे गेली. वांद्रे बँडस्टँडला जाण्यासाठी तिने ऑटो पकडली.तिच्या मोबाईलच्या लोकेशनवरून ती दुपारपर्यंत त्याच परिसरात फिरत होती.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…