ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

विश्वास आणि प्रेमावर प्रत्येक नात टिकतं आणि फुलतं. लग्नामध्ये तर प्रेमासोबतच विश्वास खूप गरजेचा आहे. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढल्या आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर जीवनसाथी जास्त जवळचा असतो. त्यानंतर मित्रमंडळी…पण जेव्हा नवरा बायकोमधील एकतरी या नात्याला तडा देतो. त्यावेळी जगावरील विश्वास हरपतो. त्यातच जर नवरा बायकोमध्ये हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच मित्र असतो तेव्हा तर…असच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पती घराचा गाडा सांभाळण्यासाठी दिल्लीत राबत असताना इथे गावी पत्नी मात्र त्याला धोका देतं होती. ती दुसऱ्या तिसऱ्या कोणासोबत नाही तर पतीच्या मित्रासोबत तिचे प्रेम संबंध होते. एका ती त्या मित्रासोबत पार्कमध्ये फिरत होती. त्यावेळी कोणी तरी त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ त्या व्यक्तीने तिच्या नवऱ्याला पाठवला. हा व्हिडीओ पाहून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकते. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी तो दिल्लीहून थेट नवाडा काढतो. 

पतीने या कृत्याबद्दल विचारलं असता, पत्नीने धक्कादायक पाऊल उचलं. पतीने जाब विचारल्यावर पत्नीने त्याला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचं डोकं फुटलं. प्रेमाचं हे त्रिकोणी प्रकरण बिहारमधील नवादामधलं आहे. दरम्यान पतीवर या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या व्यक्तीचं नाव टिंकू कुमार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago