निधी मंजूर करण्यासाठी आ.समाधान आवताडेंचा यशस्वी पाठपुरावा
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्ते मजबूतीकरण करणे आणि त्यात सुधारणा करणे यासाठी ३०५४ योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या विशेष सहकार्याने २कोटी ९१ लाख तसेच ५०५४ योजनेअंतर्गत ७६ लाख असे एकुणात्मक ३ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेकडील ३०५४ व ५०५४ या लेखा शीर्षकाअंतर्गतची इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण या वरील कामे व पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सर्वांमध्ये समन्वय असावा या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेकडे लेखा शीर्षकातील अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून रस्त्यांची कामे निवडण्यासाठी व सदरची कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.
३०५४ योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील निधी मंजूर झालेले रस्ते –
टाकळी विसावा ते कासेगाव रस्ता सुधारणा करणे १० लाख, रांझणी शिंदे वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, कासेगाव ते तावशी रस्ता सुधारणा करणे ८ लाख, तरटगाव ते सिद्धेवाडी रस्ता सुधारणा करणे ८ लाख, चळे ते रांझणी रस्ता सुधारणा करणे १० लाख, माधवानंद नगर ते इजिमा ११३रस्ता सुधारणा करणे १० लाख, शेटफळ ते रा मा (संगेवाडी) रस्ता सुधारणा करणे १० लाख, मुंढेवाडी ते मोरे नवले वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख . रेवेवाडी ते तम्मा चौगुले वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, शिवणगी ते चडचण तालुका हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, हिवरगाव ते जोड रस्ता ते प्रजिमा ७३ ला जोडणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, आंधळगाव ते महमदाबाद (शेटफळ) रस्ता सुधारणा करणे १० लाख, गणेशवाडी ते कचरेवाडी रस्ता सुधारणा करणे १० लाख, महासिद्ध मंदिर ते डोणज रस्ता सुधारणा करणे १० लाख, भाळवणी ते जित्ती रस्ता सुधारणा करणे १५ लाख, नंदुर ते रेवतगाव रस्ता सुधारणा करणे ९ लाख, अरळी ते नंदुर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, सिद्धापूर ते अरळी रस्ता सुधारणा करणे ८ लाख, मंगळवेढा ते बठाण जोडणारा रस्ता सुधारणा करणे २० लाख, तळसंगी ते भालेवाडी रस्ता सुधारणा करणे ८ लाख, येळगी ते पौट रस्ता सुधारणा करणे १० लाख, येड्राव ते कागष्ट रस्ता सुधारणा करणे १० लाख, बावची ते पौट रस्ता सुधारणा करणे ८ लाख.
५०५४ योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेले रस्ते –
प्ररामा ते जुनोनी, हाजापूर हिवरगाव,तळसंगी,मरवडे रस्ते (भाग जुनोनी ते हाजापूर) रस्ता सुधारणा करणे १५ लाख, हुलजंती ते सलगर बु. ते उमदी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे १५ लाख, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, भालेवाडी रस्ता मध्ये सुधारणा करणे १० लाख, ब्रह्मपुरी,मुंढेवाडी, भालेवाडी ते प्ररामा रस्ता मध्ये सुधारणा करणे १५ लाख, नंदेश्वर, जालीहाळ, भाळवणी, मरवडे, डोणज रस्ता, जालिहाळ ते नंदेश्वर मध्ये सुधारणा करणे १० लाख, नंदेश्वर, जालिहाळ भाळवणी, मरवडे, ते डोणज रस्ता (भाग मरवडे ते डोणज) रस्ता मध्ये सुधारणा करणे ११ लाख, लवंगी ते जाडरबबलाद रस्ता सुधारणा करणे २२ लाख, प्ररामा ते जुनोनी, हाजापूर, हिवरगाव, तळसंगी, मरवडे रस्ते (हिवरगाव ते तळसंगी भाग) मध्ये सुधारणा करणे २० लाख, गुंजेगाव अकोला, मंगळवेढा रस्ता सुधारणा करणे २० लाख.
रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यांच्याबाबत आतापर्यंतच्या निधीचा विचार करता आ. आवताडे यांनी खेचून आणलेला निधी उठावदारपणे लक्षात राहण्याजोगा आहे. यापुढेही असाच भरघोस निधी आमदार आवताडे हे निश्चितपणे उपलब्ध करतील असा विश्वास आहे – प्रा. शाम आकळे ( हाजापूर).
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…