एक ४० वर्षांची सासू आणि तिच्या २७ वर्षांच्या जावयाने धूम ठोकाली. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. दोघांनी पळून जाण्याआधी जावयाने आपल्या सासऱ्यासोबत दारू पार्टी केली होती.
सासऱ्याला शुद्ध आल्यानंतर पत्नी पळून गेल्याचे समजल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरुन फरार प्रेमी जोडप्याचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण सिरोही जिल्ह्यातील अनादरा ठाण्याच्या परिसरातील आहे.
सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील अनादरा पोलिस स्टेशन परिसरात घडला आहे. सियाकरा गावातील एक सासू आपल्या जावयाच्या प्रेमात पडली होती. रविवारी (ता. १) दोघांनी घरातून पळ काढला आहे. हा प्रकार सासऱ्याला समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. पीडित सासरे रमेश यांनी रविवारी अनादरा पोलिस ठाण्यात त्यांचा जावई नारायण जोगी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…