औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक धक्कादाय घटना समोर आली आहे.
वाढदिवसावरून मामा आणि भाचे यांच्यात मोठा वाद झाल्याने मामाने चक्क चाकुने भोसकले आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरात भागात घडली आहे. सय्यद साजिद माजीद असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस साजरा करताना झालेल्या धक्काबुक्कीतून मामाने भाच्याला चाकूने भोसकल्याची घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरा भागात उघडकीस आली आहे. सय्यद साजिद सय्यद माजिद असे मृताचे नाव आहे. तर याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर पठाण आणि अरबाज पठाण या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…
रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…