Uncategorized

नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेत’ कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल आज प्राप्त झाला असून ए ग्रुप मध्ये इयत्ता तिसरी 1)तक्ष तुकाराम राऊत 2)संध्या महादेव भोसले 3)अद्वय अमोल काळे  ग्रुप बी 1)विराट हनुमंत चव्हाण 2)यशश्री संतोष सलगर 3)भारती लहू शिंदे  इयत्ता पाचवी व सहावी.  तसेच ग्रुप सी मध्ये इयत्ता सातवीचे 1)मनोज संतोष घोडके आणि 2)यश रमेश क्षीरसागर या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री. नारायण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते.

          या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी केले, तर सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या माननीय सौ प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago