पुण्यातील स्टेट बँकेच्या मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरची 19 लाखाची फसवणूक सायबर भामट्याकडून करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ या ज्वेलर्सचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलत आहे. असे सांगून बँकेला बनावट ई-मेल पाठवत 19 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करायला सांगून मॅनेजरची फसवणूक केली आहे.
पुण्यातील ट्रेझरी शाखेतील मॅनेजरलाच प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायवेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन त्यांना बनावट मेल पाठवत 19 लाख घेण्यात आले आहे.
पुण्यातील स्टेट बँकच्या मॅनेजरला शहा बोलत असून आमचे नातेवाईक आजारी असल्याचे, कारण सांगून त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने पैसे भरण्याचे सांगत विश्वास संपादन करून दोन बँक खात्यावर पैसे पाठवण्यात सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना पैसे पाठवले. फसवणूक प्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…