पीडितेवर वाघोली परिसरात असलेल्या एका सोसायटीत आणि कोंढवा परिसरात, आरोपी वडिलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वडील लैंगिक अत्याचार करत असताना, आईचा मित्र हा रोज घरी येऊन पीडित तरुणीला अश्लील बोलून तिच्याशी लगट होण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास देऊ लागला होता. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पुण्यातील कोंढवा पोलिसात या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ओडिसा राज्यातील हे कुटुंब असून शारीरिक हव्यासापोटी या व्यक्तीने नात्याची सुद्धा तमा बाळगता स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले. त्याला अत्याचार करतेवेळी त्याला त्याची आई आणि तिचा मित्र मदत करत होता. आईचा मित्र असलेला सुद्धा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून जवळच निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी पोक्सो या कलमासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपासासाठी हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…