ताज्याघडामोडी

माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास

माजी आमदाराच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी बंगल्यात चोरी केल्यानंतर आज सायंकाळी घराच चोरी झाल्याची माहिती समोर आली. दोन दिवसांपूर्वी घरमालक मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे घर बंद होते. चोरटे ऐवज घेऊन लंपास झाले आहेत. माजी आमदार बापू खेडेकर हे कुटुंबासह दोन दिवसासाठी मुंबईत कामानिमित्त गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी हा डाव साधला.

चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर आपल्या घरी चोरी झाल्याचं कुटुंबियांनी कळलं. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

माजी आमदार बापू खेडेकर यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधत तीन किलो चांदी लंपास केली आहे. यासोबतच आणखी काही ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. एकूण किती मुद्देमाल चोरीला गेला आहे. याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

37 minutes ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago