ताज्याघडामोडी

ट्रॅक्टरने चिरडल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील अर्जुनली गावातील हर्षला सोमनाथ विशे (८) ही शाळा सुटल्यानंतर कॅनॉल रोडने घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने हर्षला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षलाचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

याप्रकाराने संतप्त झालेल्या अर्जुनली ग्रामस्थांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रॅक्टर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर शहापूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक दीपक तुपे याला अटक केल्यानंतर अर्जुनली ग्रामस्थांनी हर्षलाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 hour ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago