नागरिकांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन
परभणी शहरातील उघडा महादेव परिसरामध्ये असलेल्या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालं आहे. याबाबत काही नागरिकांना मिळाली होती. ही माहिती मिळतात नागरिकांनी उघडा महादेव परिसरातील दोन कॉफी शॉपमध्ये धडक दिली असता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडलेले तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले.
नागरिकांनी या प्रेमीयुगुलांना पकडून सदरील प्रकाराची माहिती नवा मोंढा पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी उघडा महादेव परिसर गाठून कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या चार जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. या कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित कॉफी शॉप चालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लवकरच नागरिक पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, शिक्षण घेण्याच्या वयात कॉफी शॉपसारख्या ठिकाणी जाऊन अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता शिक्षकांसह पालकांनीही लक्ष ठेवण्याची गरज बोलून दाखवली जात आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…