ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

विद्यार्थ्यांना मिळणार उच्च दर्जाचे मोफत प्रशिक्षण: प्राचार्य कैलाश करांडे यांची माहिती 

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात तृतीय वर्षातील विविध विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

सिंहगड संस्थेचा विस्तार खुप मोठा आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या खुप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना झेंसार कंपनीकडून नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील धनराज डांगे, फरीन मुलाणी, असावरी बडवे, पृथ्वीराज झांबरे, अपेक्षा नागणे, विरेंद्र मेटकरी, निखिल बागल, तुषार करांडे, राशेश्वरी मेनकुदळे, आकांक्षा पावले, संकेत नागणे, साक्षी शिंदे, अशोक कदम, आर्यन नागटिळक, जान्हवी बडवे, विक्रम देवमारे, महेश माने, योगेश जाधव, गीतांजली सुतार, उमामा बेदरेकर, प्रशांत पवार, स्नेहा उलेगड्डी, विजया ढोपे, शितल केदार, ऋषिकेश शिंदे, प्रमोद काशिद, तेजस्विनी पिसे, रोहन गोडसे, रोहन चौगुले, अमृता चव्हाण, सचिन गोडसे, संस्कृती किरकिरे, श्रृती वागज, सिमरण मुलाणी, अभिजित बडवे, प्रतिक्षा भुजबळ, पल्लवी शिंदे, मीनाक्षी जावीर, मोनिका बैरागी, समर्थ शिंदे, सारंग करांडे, सोनाली मोरे, साक्षी घाडगे, शुभम साळुंखे, पारस गांधी, विशाल ढगे, सोनाली मोटे, उमेश देठे, शबनम मुलाणी, तेजस भोंग, पल्लवी गोबे, किशोर माने, पुजा पवार, विशाल गोरे, आदिती अदट, आरमान शेख, विनायक ऐवळे, तेजस्विनी आंधळे, गणेश नागणे, रेणुका गांवधरे, प्रणाली तरंगे, सोनाली होटे, ऋषिकेश पाटील, प्रसाद भोसले, केदार कौलवार, मंदार उंब्रजकर, समाधान दुधाळ, गौरव देशमाने, मानसी सरतापे, अविनाश धर्मशाळे, अंजली बाबर, विशाल जाधव, आकांशा मिरगणे, गौरी पिसे, समृद्धी सप्ताश्व, वैष्णवी घाडगे, प्रथमेश पवार, कैवल्य देशपांडे, विशाखा पवार, वैष्णवी लुगडे, तेजस मस्के, निखिल बनसोडे, किरण जावीर, रणजित लांडे, स्वराज कवडे, शुभम सादगिले, कपिल पिसे, माधव मगर, अशोक पवार, ऋषिकेश डोके, विशाल जाधव, प्रशिला माळी, शरयु शिंदे, अमित ढोले, ॠतुराज मुंढे, अजिंक्य राऊत, पुजा शेळके, ओंकार कुलकर्णी, रोहन परदेशी, सुमित माळी, प्रशांत हटेकर, ऋतुजा आसबे, गायञी पुरी, वृषभ माळी, शुभम झोंबाडे, पूर्वेश खोबरे, ऋतुजा इंगळे, वैभव केंगार, साक्षी काटकर, शिवानी शिंदे, दिनेश माने, प्रशांत सिंग, कांचन तनपुरे, भुषण सरडे, सौरभ महाडिक, प्रज्वल भोसले, रणजित माने, विनोद आसबे, वैष्णवी माळी, सुधीर टाकळे, पृथ्वीराज माळी, प्रतिक्षा दणके, ॠचिता फसे, प्रगती शिंदे, कार्तिक बुंजकर, चंद्रिका ढाळे, अर्पिता वसेकर, सुफिया मुलाणी, अंजना गोडसे, निलेश गंथडे, शितल वानखंडे, रूपाली गाजरे आदी १३२ विद्यार्थ्यांची “झेंसार प्रा. लिमिटेड” कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना मोफत २४० तासांचे एप्टिट्युड स्किल, साॅप्ट स्कील, पायथॉन, जावा, एसक्युएल, मॅन्युअल टेस्टिंग, अँडव्हान्स जावा इत्यादी टेक्निकल स्कीलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात होणार आहे.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील,प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

7 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

7 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago