सत्तांतर नंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला होता.
यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्यावर आज्ञातांनी मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेक करण्यात आली. यावेळी स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत.
जाधव यांच्या घर आणि वाहनांवर दगड फेकण्यात आले आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…