काल चेन्नई पारंगीमलाई रेल्वे स्थानकावर चालत्या सबअर्बन ट्रेनसमोर ढकलुन एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनी सत्याची हत्या केली. या संदर्भात, तपासासाठी 7 विशेष दल तयार करण्यात आले होते. काल मध्यरात्री ईस्ट कोस्टल रोडवर धक्का देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सत्याची हत्या केल्याची माहिती तिच्या वडीलांना देण्यात आल्यानंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आई रमालक्ष्मी यांना कॅन्सरचा आजर असून त्यांच्यावपर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीच्या हत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी सत्याच्या घरी जाऊन तिच्या आईचे सांत्वन केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सतीशची चौकशी तांबाराम रेल्वे पोलिस करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…