लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पाचष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेलं आणि तिच्यावर बळजबरी केली. सदर महिलेने नराधम आरोपीला विरोध केला असता त्यांने महिलेला मारहाणही केली.
तरिही पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने शारिरिक संबंध केले केल्याचं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…