हवामानशास्त् विभागाने शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत या भागात गडगडटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र्ा मुंबई विभागाच्या निथा टीएस यांनी सांगितले, येत्या काही दिवसांत राज्यभर पावसाची शक्यता आहे. काही भागांत वादळासह पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर शहर आणि उपनगरात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्या म्हणाल्या.
मध्य महाराष्ट्र आणि किनारी आंध्र प्रदेश आणि 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान गुजरातच्या काही भागांत 10 तारखेपर्यंत तुरळक मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…